हिंगोली: एनटीसी परिसरात आमदार मुटकुळे यांच्या हस्ते सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन पार पडले
हिंगोली शहरातील एनटीसी परिसरात भगवान परशुराम उद्यान्यातील सभागृहाच्या बांधकामाचे भूमिपूजन आज दिनांक १३ ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजता हिंगोली विधानसभेचे भारतीय जनता पार्टीचे आमदार तानाजी मुटकुळे यांच्या हस्ते पार पडले यावेळी विकास कामासाठी एक कोटी चा निधी मंजूर करण्यात आला आहे यावेळी या कार्यक्रमाला एन टी सी परिसरातील नागरिक व तसेच भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.