Public App Logo
अभाविप विद्यानगरी तर्फे वाकोला कार्यालय व वाकोला चैतन्य नगर येथे युवकांचे प्रेरणास्थान स्वामी विवेकानंद यांची प्रतिमा पूजन करून जयंती साजरी करण्यात आली. या वेळी जिल्हा संयोजक निशांत शेडगे व इतर विद्यार्थी उपस्थित होते. #NationalYouthDay - Mumbai Suburban News