Public App Logo
सिकलसेल हा एक अनुवंशिक आजार असून आई-वडिलांपासून आपत्याला होतो सिकलसेल लक्तपेशी संबंधित आजार आहे. सामान्य रक्तपेशी या वर्तुळाकार व लवचिक असतात तर सिकलसेल रक्तपेशी यात तिळाच्या आकाराच्या व ताठर असतात. त्यामुळे रक्त वाहण्यात अडथळा निर्माण होतो - Raigad News