नागपूर शहर: एन आय टी गार्डन परिसरात सुरू असलेल्या सट्टा अड्डावर एनडीपीएस पथकाचा छापा ; पोलीस निरीक्षक गजानन गुल्हाने
4 नोव्हेंबरला दुपारी 5 वाजताच्या सुमारास मिळालेल्या माहितीनुसार गुन्हे शाखेच्या एनडीपीएस पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलीस ठाणे नंदनवन अंतर्गत येणाऱ्या एनआय टी गार्डन परिसरात छापा मार कार्यवाही करून सट्टा अड्डा चा पर्दाफाश तब्बल दोन डझनच्या वर आरोपींना अटक केली आहे. तसेच आरोपींकडून मोबाईल व इतर साहित्य असा एकूण लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहे याबद्दलची अधिक माहिती पोलीस निरीक्षक गजानन गु