मिरज: हद्दपार रेकॉर्ड वरील आरोपी आकाश शिंदे मार्केट यार्डतून ताब्यात; विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
Miraj, Sangli | Aug 17, 2025
सांगली जिल्ह्यातून हद्दपार केलेला रेकॉर्ड वरील आरोपीस, मार्केट यार्डतून ताब्यात घेतले. आकाश शैलेश शिदे ( वय ३० रा. वडर...