जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी,निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांचे आवाहन
Beed, Beed | Aug 28, 2025
सद्यस्थितीत मान्सून सक्रिय असून बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी मुसळधार पावसामुळे नद्या, नाले, ओढे व पाणलोट क्षेत्रामध्ये मोठ्या...