कोरेगाव: कुमठे गायरानावर उभारण्यात येणाऱ्या सौरऊर्जा प्रकल्पाबाबत मंगळवारी कोरेगाव येथे बैठक; अधिकारी व ग्रामस्थ उपस्थित राहणार
Koregaon, Satara | Sep 8, 2025
कुमठे, ता. कोरेगाव येथील गायरानावर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची हालचाल जिल्हा पातळीवर गतिमान झाली असून ग्रामस्थांनी...