कराड: काँग्रेस नेते विजय वडेवट्टीवार यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सरकारवर केली टीका; कराडमध्ये पत्रकारांशी साधला संवाद
Karad, Satara | Sep 5, 2025
महायुती सरकारला आरक्षण द्यायचे नाही, त्यांनी आरक्षणाच्या नावाखाली मराठा समाज आणि ओबीसींमध्ये वाद लावून दिला आहे....