मुर्तीजापूर: तालुका क्रीडा संकुल येथे १६ अधिकाऱ्यांसह १४४ अंमलदारांच्या पथकाची दंगा काबू रंगीत तालीम संपन्न
Murtijapur, Akola | Aug 26, 2025
जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या आदेशानुसार आगामी गणपती उत्सव मिरवणूक व ईद ए मिलाद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर...