नाशिकमध्ये काँग्रेस मधील निष्ठावंतांना तिकीट नाकारल्याने इच्छुकांकडून थेट काँग्रेस कार्यालयाला टाळे ठोकत नोंदविण्यात आला निषेध - नाशिकच्या महात्मा गांधी रोड परिसरात नाराज असलेल्या आणि डावलेल्या इच्छुक उमेदवारांकडून काँग्रेस कार्यालयाला ठोकण्यात आले टाळे - काँग्रेस खासदार,काँग्रेस शहराध्यक्ष यांच्यावर नाराजीचा सूर - करोडो रुपये खर्च करण्याची तयारी नसल्याने तिकीट नाकारल्याचा आरोप - काळात पक्षासाठी आणि उमेदवारांसाठी कुठलेही काम करणार नसल्याचे आले सांगण्यात