पारोळा: श्री बालाजी महाराजांची पालखी श्री मोठे राम मंदिरात आगमन.
पारोळा ----येथील बालाजी नवरात्र उत्सव पालखी मिरवणुकीच्या शेवटच्या दिवस असल्यामुळे आज दुपारी श्रीराम मंदिरात पालखी जाऊन तेथे पूजाअर्चा करण्यात आली त्यानंतर पालखी मार्गस्थ होऊन श्री बालाजी मंदिराकडे रवाना झाली आहे यावेळी अनेक भाविक भक्त या पालखी मिरवणुकीत सहभागी झाले होते व ढोल ताशा लेझीमच्या तालावर अनेक व्यायाम शाळा व मंडळे नाचून आनंद व्यक्त करत होते.