अंबरनाथ: बाप्पाला निरोप देताना बदलापूरच्या बेलवली परिसरातील चिमुकला आणि त्याच्या आईला अश्रू अनावर,व्हिडिओ व्हायरल
Ambarnath, Thane | Sep 7, 2025
काल सहा ऑगस्ट रोजी अकरा दिवसाच्या गणरायाचे अगदी भक्ती भावाने विसर्जन करण्यात आले.यावेळी अनेकांना आश्रु अनावर झाले आणि...