शहादा: शहादा लोणखेडा रस्त्यावर महाकाल लोन समोर दुचाकींचा भीषण अपघात शेतकऱ्याचा जागीच मृत्यू
नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहरा लगत असलेल्या शहादा लोणखेडा रस्त्यावर आज सकाळी दोन दिवसाची समोरासमोर धडक झाल्याने या भीषण अपघातात ६५ वर्षीय शेतकरी हिम्मत चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला आहे.