देऊळगाव राजा: पाडव्याच्या मुहूर्तावर मंडप उत्सवाच्या लाकडी लाटा श्री बालाजी संस्थानच्या बळदात माणकरी माळी समाजाने ठेवल्या
देऊळगाव राजा दिनांक २२ऑक्टोंबर रोजी चार वाजता पाडव्याच्या शुभमुहूर्तावर श्री बालाजी महाराज लाटा मंडप उत्सवाच्या लाकडी लाटा श्री बालाजी संस्थांच्या बळजात मानकरी माया समाजाने एक वर्षासाठी रचून ठेवल्या .श्री बालाजी संस्थांच्या वतीने फेटा बांधून मानकरी प्रतिनिधीचा सन्मान करण्यात आला व पुजारी मंडळी यांनी खोबऱ्याच्या खारोचा प्रसाद मानकरी माळी समाजाला दिला