चंद्रपूर: जिल्ह्यातील मत चोरांवर कारवाई कधी होणार? : पत्रपरिषदेत जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाष धोटेंचा सवाल
Chandrapur, Chandrapur | Sep 1, 2025
जिल्ह्यातील मत चोरांवर कारवाई कधी होणार ? असा सवाल काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. सुभाष धोटे यांनी यावेळी शहरातील...