अमरावती: उद्या दिनांक 20 ऑक्टोबर रोजी शहरातील संपूर्ण बँक राहणार सुरू, 21 व 22 तारखेला बँकेला सुट्टी
उद्या दिनांक 26 ऑक्टोबर रोजी शहरातील संपूर्ण बँक सुरू राहणार असून 21 व 22 तारखेला बँकेला सुट्टी असल्याचं सांगण्यात आल्या असून सकाळी दहा वाजता बँक होणार असून तर दुपारी 5:30 मिनिटापर्यंत संपूर्ण बँकेचे व्यवहार चालू राहणार आहे तर 21 व 22 तारखेला संपूर्ण बँक बंद राहणार आहे गुरुवार दिनांक 23 ऑक्टोबर रोजी पुन्हा कार्यालयीन कामे सुरू राहणार आहे.