आज शनिवारी 29 नोव्हेंबर रोजी दुपारी दोन वाजता माध्यमांना माहिती देण्यात आली की, केंद्रीय ज्वेलरी युवक महोत्सव गेल्या पाच दिवसांपासून एमजीएम विद्यापीठ परिसरात सुरू होते सदरील युवक महोत्सवाचे बक्षीस वितरण आज रोजी संपन्न झाली असून, अमरावती विद्यापीठ हे विजेते ठरले असून, उप विजेते स्वामी विवेकानंद विद्यापीठ नांदेड यांनी बाजी मारली आहे, सिने अभिनेता उपेंद्र लिमये यांच्या हस्ते बक्षीस वितरण संपन्न झाले आहे अशी माहिती आज रोजी माध्यमांना देण्यात आली आहे.