केळापूर: खाजगी डॉक्टरची कार घरासमोरून चोरीला शहरातील बस स्थानक परिसरातील घटना
पांढरकवडा शहरातील डॉक्टर रोहित सिंग दिनेश सिंग जादोन यांच्या मालकीची इनोवा क्रिस्टा कार अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना दिनांक ६ नोव्हेंबर रोजी रात्रीच्या दरम्यान घडली याप्रकरणी पुढील तपास पांढरकवडा पोलीस करीत आहे.