वर्धा: विटाळा रोडवरील वर्धा नदीच्या पुलावरून पाणी वाहत असतांना पूल ओलांडतांना इसमाचा पाण्यात वाहून जात मृत्यू
Wardha, Wardha | Aug 30, 2025
पुलगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुंजखेडा येथे राहत असलेला मुकेश प्रधान वय 50 वर्ष हा दिनांक 20 ऑगस्ट रोजी सकाळी 11...