आष्टी: हिंगणी येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या 13 शेतकऱ्यांचे एनडीआरएफच्या टीमने वाचवले प्राण
Ashti, Beed | Sep 29, 2025 बीड जिल्ह्यात गेले अनेक दिवसापासून पावसाने धुमाकूळ घातला असून याचा फटका लोकवस्तीना झाला असून बीडच्या आष्टी तालुक्यातील हिंगणी येथील सीना मेहकरी कांबळी नद्यांच्या संगमावरील हे गाव आहे पुराच्या पाण्यामध्ये 13 शेतकऱ्यांसह काही चिमुकले अडकले होते ड्रोन च्या माध्यमातून त्यांना शोधून एनडीआरएफ च्या पथकाला यश आले आहे ते शेतकऱ्यांसह चिमुकल्यांना पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यासाठी एनडीआरएफ ला मोठ यश आल आहे.