पालघर: मंत्रालयात आमदार कक्ष स्थापन करण्याची बोईसरचे आमदार विलास तरे यांची मागणी
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मंत्रालयात आमदार येत असतात. मात्र आमदारांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था नाही त्याचप्रमाणे आमदारांच्या कामकाजासाठी व्यवस्था असणे आवश्यक नाही. त्यामुळे मंत्रालयात स्वतंत्र आमदार कक्ष स्थापन करण्यात यावा अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे बोईसरचे आमदार विलास तरे यांनी केली आहे.