अंबरनाथ: उल्हासनगर: उल्हासनगर जवळील बिर्ला इमारतीत लागली आग
नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असलेली ही इमारत असून लिफ्ट च्या वायरीला आग
उल्हासनगर जवळील बिर्ला इमारतीत लागली आग नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असलेली ही इमारत असून लिफ्ट च्या वायरीला आग लागल्याची स्थानिक नागरिकांची माहिती पूर्ण परिसरात धुराचे लोट ... अग्निशामक दलाच्या दोन गाड्या घटनास्थळी दाखल