रिसोड: भोकरखेडा मार्गावर अवैध जुगारावर रिसोड पोलिसांची कारवाई
Risod, Washim | Oct 29, 2025 रिसोड भोकरखेडा मार्गावर एका ठिकाणी अवैधरित्या जुगार सुरू असल्या ठिकाणी रिसोड पोलिसांनी धाड टाकत एकाच्या विरोधात कारवाई केली आहे अशी माहिती रिसोड पोलिसांनी 29 ऑक्टोबर रोजी सकाळी साडेनऊ वाजता दिली आहे