भोकरदन: आमदार निवासस्थानी मतदारसंघातील नागरिकांनी घेतली आमदार संतोष पाटील दानवे यांची भेट
आज दिनांक 29 मे 2026 वार शुक्रवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन जाफराबाद विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टी महायुतीचे आमदार संतोष पाटील दानवे यांची भोकरदन येथील आमदार निवासस्थानी मतदारसंघातील नागरिकांनी भेट घेतली आहे, व त्यांच्या अडीअडचणी आमदार संतोष पाटील आणि यांच्या लक्षात आणून दिले आहे ,एवढ्या सर्वांच्या अडीअडचणी जाणून घेत तासभर आमदार संतोष पाटील दानवे यांनी मतदारसंघातील नागरिकांची चर्चा करत अडचणी सोडवण्याच्या ग्वाही दिली आहे.