Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh

जालना: चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार निवारण शिबिर; अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत साळी यांच्या उपस्थितीत सुनावणी

Jalna, Jalna | Jun 20, 2026
जालना शहरातील चंदनझिरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांच्या विविध तक्रारींचे निवारण करण्यासाठी शनिवारी तक्रार निवारण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत साळी यांच्या उपस्थितीत नागरिकांच्या समस्या ऐकून घेण्यात आल्या. यावेळी शेतीसंबंधी वाद, पती-पत्नीमधील कौटुंबिक वाद, घरगुती भांडणे तसेच इतर विविध स्वरूपाच्या तक्रारी नागरिकांनी मांडल्या. संबंधित तक्रारींची सविस्तर माहिती घेऊन त्यांचे तातडीने निवारण करण्याबाबत पोलीस अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. नागर
जालना: चंदनझिरा पोलीस ठाण्यात तक्रार निवारण शिबिर; अप्पर पोलीस अधीक्षक विक्रांत साळी यांच्या उपस्थितीत सुनावणी - Jalna News