बीड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात जबरी मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता यानंतर परिसरात सर्वत्र खळबळ उडाली होती फिर्यादी अभिषेक पवार यांच्या फिर्यादीनुसार तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस हे करत आहेत