जालना: जालना–खामगाव नवीन रेल्वेमार्गाला केंद्र सरकारची मंजुरी; गॅझेट अधिसूचना प्रसिद्ध..
Jalna, Jalna | Jun 2, 2026 जालना–खामगाव नवीन रेल्वेमार्गाला केंद्र सरकारची मंजुरी; गॅझेट अधिसूचना प्रसिद्ध.. आज दिनांक 2 मंगळवार रोजी सकाळी 11 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना आणि खामगाव दरम्यान प्रस्तावित नवीन रेल्वेमार्गाला अखेर केंद्र सरकारकडून अधिकृत मंजुरी मिळाली असून यासंदर्भातील अधिसूचना भारत सरकारच्या राजपत्रात (गॅझेट) प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निर्णयामुळे मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पाला गती मिळणार असून दोन्ही विभागांच्या विकासासाठी हा मैलाचा दगड ठरणार आहे. रेल्वे मं