हिंगोली: माजी काँग्रेसचे आमदार भाऊराव पाटील यांचा मुंबई येथे एकनाथ शिंदे यांच्या उपस्थिती शिवसेनेत प्रवेश
हिंगोली विधानसभेचे काँग्रेसचे सलग तीन वेळा आमदार राहिलेले माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर यांचा आज दिनांक 14 ऑक्टोबर रोजी मुंबई येथे मुक्तागिरी शासकीय निवासस्थानी असंख्य समर्थकासह शिवसेनेचा धनुष्य हाती घेतला त्यांच्यासोबत सुनील पाटील गोरेगावकर जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत हराळ यांनी देखील शिवबंधन बांधले. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थित होती.