फुलंब्री: पानंद रस्त्याच्या घोटाळ्याप्रकरणी जि.प.मध्ये सुनावणी, अहवाल सीओला देणार उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांची माहिती
Phulambri, Chhatrapati Sambhajinagar | Aug 6, 2025
फुलंब्री तालुक्यातील पानंद रस्त्याच्या घोटाळ्याप्रकरणी सुनावणी झाली असून सविस्तर अहवाल दोन दिवसांमध्ये मुख्य कार्यकारी...