भुसावळ: भुसावळच्या वरणगाव रोडवर खड्डे वाढले; वाहनधारकांना तारेवरची कसरत
भुसावळमधील वरणगाव रोड व अंतर्गत भागातील रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गणेशोत्सवात केली गेलेली डागडुजी तरीही खड्ड्यांची संख्या वाढली असून, अपघातांची शक्यता वाढली आहे.