नांदेड: नांदेड महसूल टीमने विष्णुपुरी परिसरात अवैध रेती उपसा करणाऱ्या विरुद्ध केली कारवाई, 63 लाखांचा मुद्देमाल केले नष्ट
Nanded, Nanded | Oct 29, 2025 नांदेड महसूल टीमने आज दि. 29 ऑक्टोबर रोजी पहाटे 5 च्या सुमारास विष्णुपुरी परिसरातील अवैधरित्या रेती उत्खनन करणारे 2 मोठ्या बोटी, 1 छोटी बोट, 4 इंजिन जिलेटिनच्याद्वारे जाळण्यात आले असून यात 63 लाखांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला असून रेती वाहतूक करणारे वाहन क्र. MH-26-BC- 4892 हे देखील जप्त करून तहसील कार्यालय येथे दंडात्मक कारवाईसाठी आणले असल्याची आजरोजी संध्याकाळी 5 च्या सुमारास देण्यात आली आहे.