भडगाव: सावदे गावातील पवार नगर मध्ये हिंस्र प्राणी बिबट्या शिरला, ग्रामस्थांची उडाली घाबरगुंडी, बिबट्याने काढला पळ,
Bhadgaon, Jalgaon | Aug 8, 2025
भडगाव तालुक्यातील सावदे गावातील पवार नगर मध्ये हिंस्र प्राणी बिबट्या गल्लीबोळात घुसला, त्याला अचानक समोर पाहता ग्रामस्थ...