अतिवृष्टीमुळे शेतकरी मोठ्या अडचणीत सापडला आहे,देवाकडे प्रार्थना करतो देव लवकर शेतकऱ्यांना या संकटातुन बाहेर काढो अशी प्रतिक्रिया प्रसिद्ध समाजसेवक महेश गुल्हाणे यांनीं दिली आहे.
वर्धा: शेतकऱ्यांना या संकटातून लवकर काढो हीच देवाकडे प्रार्थना - प्रसिद्ध समाजसेवक महेश गुल्हाणे - Wardha News