खटाव: वडी येथे बेकायदेशीर जनावरांची वाहतूक, १४ जनावरे जप्त; आठ लाखांचा मुद्देमाल ताब्यात, औंध पोलिसांची कारवाई
Khatav, Satara | Jul 2, 2025
खटाव तालुक्यातील वडी येथे जनावरांची अवैधरीत्या वाहतूकप्रकरणी औंध पोलिसांनी १४ जनावरांसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त केला...