गोवंडी शिवाजी नगर मध्ये रिक्षांची बॅटरी चोरणाऱ्या
चोरट्याला नागरिकांनी पकडले
गोवंडी शिवाजी नगर येथे रिक्षांमधली बॅटरी चोरणाऱ्या चोरट्याला स्थानिक नागरिकांनी आज मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर रोजी दुपारी दोनच्या सुमारास पकडले व बेदम चोप देत रिक्षात बॅटरी पुन्हा लावून घेतली