हातकणंगले: लोकसभेला प्रचार केला पण त्यांनी केसाने गळा कापला साहेब, वाठार ग्रामस्थांचा राजू शेट्टींसमोर खासदार धैर्यशील मानेंवर आरोप
Hatkanangle, Kolhapur | Aug 25, 2025
वाठार गावातील गायरान जमिनीचा प्रश्न पुन्हा एकदा चिघळला असून,बाळासाहेब माने शिक्षण प्रसारक मंडळाने बनावट कागदपत्रांच्या...