नांदेड: कामारेड्डी परिसरात अतिवृष्टीमुळे रेल्वेची सेवा विस्कळीत: हैद्राबादकडे जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वेच्या मार्गात आज बदल
Nanded, Nanded | Aug 27, 2025
आज दि. 27 ऑगस्ट रोजी आपल्या राज्याच्या शेजारी असणाऱ्या तेलंगणा राज्यातील कामारेड्डी परिसरात सुरु असलेल्या मुसळधार...