चंद्रपूर: चंद्रपूर येथील काँग्रेस जनसंपर्क कार्यलयात जिल्हास्तरीय जिल्हा निवड मंडळाची बैठक
चंद्रपूर येथील काँग्रेस जनसंपर्क कार्यलयात जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आज दि 19 ऑक्टोबर 12 वाजता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय जिल्हा निवड मंडळाची बैठक खा प्रतिभा धानोरकर यांच्या उपस्थितीत पार पडली.या बैठकीत जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायत तसेच महानगरपालिका निवडणुकांच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला.