शिंदखेडा: साईबाबा महादेवपुरा परिसरात टेप मागितल्याच्या वादातून एकाला मारहाण, एकाविरुद्ध दोंडाईचा पोलिसांत गुन्हा दाखल
Sindkhede, Dhule | Jul 27, 2025
दोंडाईचा शहरातील साईबाबा महादेव पुरा परिसरात टेप मागितल्याच्या वादातून एकाला मारहाण. ईश्वर दुर्योधन सावळे वय 35 वर्ष,...