सेलू: करजखेडा येथे वीस वर्षाच्या तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Sailu, Parbhani | Sep 28, 2025 वीस वर्षाच्या तरुणाने रागाच्या भरात लोखंडी अँगल ला साडीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सेलू तालुक्यातील करजखेडा पुनर्वसन येथे 26 सप्टेंबरला दुपारच्या सुमारास उघडकीस आली याप्रकरणी रात्री आठच्या सुमारास सेलू पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली