गोंदिया: पत्नीच्या खुनाचा प्रयत्न करणाऱ्या पतीस १० वर्षाचा सश्रम कारावास,अतिरिक्त सत्र न्यायालयाचा निकाल
Gondiya, Gondia | Oct 18, 2025 पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत झोपेत असलेल्या पत्नीवर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला करणाऱ्या पतीला १० वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपयांच्या दंड ठोठावला आहे. ही सुनावणी १७ ऑक्टोबर रोजी जिल्हा व अतिरिक्त न्यायाधीश १ ए. एस. प्रतिनिधी यांनी केली आहे. या प्रकरणात शिक्षा झालेल्या आरोपी पवन सुरज खांडेकर (४२) रा. गोरेगाव, जि. गोंदिया असे आरोपीचे