ठाणे: ठाण्यात पावसाचे थैमान, शाळा परिसर आणि रस्त्याला नदीचे स्वरूप, विद्यार्थ्यांची बोटीतून सुटका,व्हिडिओ व्हायरल
Thane, Thane | Aug 18, 2025
ठाणे शहरामध्ये पावसाने आज थैमान घातले आहे ठाणे शहराला रेड अलर्ट देण्यात आला असून सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाणी साचले...