Public App Logo
Jansamasya
हादसा
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
कांग्रेस
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
Crime
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
उत्तरप्रदेश
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket

भोकरदन: केदारखेडा येथे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना थेट बांधावर जाऊन कृषी विभागाच्या वतीने देण्यात आली माहिती

Bhokardan, Jalna | Jun 25, 2026
आज दिनांक 26 जून 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील केदारखेडा येथे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन जालना कृषी विभाग व भोकरदन कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कापूस उत्पादक शेतकऱ्यांना कापूस लागवड संगोपन खत व कीटकनाशके फवारणी या संदर्भात योग्य ती माहिती दिली असल्याचे पाहायला मिळाले आहे याप्रसंगी केदरखेडा गावातील कापूस उत्पादक शेतकरी व कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले.