नांदेड: हैदराबाद विभागातील बासर-नवीपेठ दरम्यान गोदावरी नदी वरील पुराचे पाणी ओसरल्यामुळे पुर्वी रद्द केलेल्या रेल्वे सेवा पुर्ववत
Nanded, Nanded | Aug 31, 2025
हैदराबाद विभागातील बासर-नवीपेठ दरम्यान गोदावरी नदी वरिल पुल क्रमांक ४३४ वर आलेल्या पुरामुळे काहि गाड्या रद्द करण्यात...