Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

जालना: केंद्रीय कार्यालयांतील लाचखोरीविरोधात केंद्रीय अन्वेषण विभागाचा इशारा; 9175022250 वर थेट तक्रारीचे आवाहन

Jalna, Jalna | Jun 8, 2026
केंद्रीय अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखा, पुणे यांच्या वतीने सोमवार दि. 8 जून 2026 रोजी दुपारी दोन वाजता जालना शहरातील अंबड चौफुली परिसरातील संजीवनी मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाच्या परिषद सभागृहात भ्रष्टाचारविरोधी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नागरिकांमध्ये पारदर्शकता, प्रामाणिक प्रशासन आणि लाचखोरीविरोधात जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक उपेंद्रकुमार यांनी डॉक्टर, पत्रकार आणि नागरिकांशी संवाद साधला.