नागपूर शहर: आधी पडद्याला ला लागली आग नंतर सिलेंडर झाले ब्लास्ट : कैलास देशमाने वरिष्ठ पोलीस निरीक्षक गिट्टीखदान
वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी 21 ऑक्टोबरला दुपारी 2 वाजता दिलेल्या माहितीनुसार, पोलीस लाईन टाकळी येथील क्वार्टर मध्ये काल सिलेंडर ब्लास्ट झाले होते. यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही नुकसान मात्र झाले. दरम्यान आधी पडद्याला आग लागली नंतर सिलेंडर ब्लास्ट झाले अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे याबद्दलची सविस्तर माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी दिली आहे.