आयडियल अकॅडमी अँड स्कूल, गोंदिया येथे एक दिवसीय आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन अवयव दान विषयी मार्गदर्शन आरोग्य शिक्षण
3.8k views | Gondia, Maharashtra | Aug 7, 2025
६ आगष्ट २०२५ आयडियल अकॅडमी अँड स्कूल, गोंदिया येथे एक दिवसीय आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात शाळेतील...