नांदेड: नांदेड ग्रामीण पोलीस डि.बी.पथकाने १० मोटारसायकल चोरीचे गुन्हे उघड करून ५ लाख २० हजारांचा मुद्देमाल केला जप्त
Nanded, Nanded | Nov 1, 2025 पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी ऑपरेशन फ्लॅश आऊट अंतर्गत मागील गुन्हे उघडकीस आणणे बाबत सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी होते ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये विशेष करून विष्णुपुरी हॉस्पिटल व काळेश्वर मंदिर या ठिकाणावरून अनेक मोटरसायकली चोरी गेले असून त्याबाबत चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी व उघड करण्यासाठी विशेष डीपी पथक नेमण्यात आले होते सदर पथकाने आज दिनांक एक नोव्हेंबर 2025 रोजी पोलीस स्टेशन नांदेड ग्रामीण येथील दाखल असलेल्या गुन्ह्यातील वेगवेगळ्या मोटरसायकल मधील संशयित आरोपीचा शोध