नाशिक: मध्य रेल्वेच्या कसारा रेल्वे स्थानकाजवळ चालत्या रेल्वेतून पडून एक जण गंभीर जखमी
Nashik, Nashik | Dec 1, 2025 मध्य रेल्वेच्या कासारा रेल्वे स्थानकाजवळ चालत्या रेल्वेतून पडून एक जण गंभीर जखमी झाला सदर इसमाकडे मोबाईल नसल्याने व त्याला नावही सांगत येत असल्याने लोहमार्ग पोलीस व आपत्ती व्यवस्थापन यांच्या सदस्यांनी त्याच्या नातेवाईकांचा शोध घेऊन त्याचे नाव आणि विषय राहणार खर्डी असल्याचे सांगितले व त्यास पुढील उपचारासाठी उपजिल्हावर होणाऱ्या दाखल केले