बिलोली: अघोरी प्रकार. चोरीच्या संशयावरून
मंतरलेला नागेलीच्या पानाचा विडा दोघांना खाऊ घातला . केरूळ गावातील व्हिडिओ व्हायरल
Biloli, Nanded | Aug 13, 2025
धक्कादायक घटना बिलोली तालुक्यातील केरूर गावात घडली आहे. या अघोरी प्रकाराचा व्हिडिओ आज दिनांक 13 ऑगस्ट रोजी दुपारी...